श्री विघ्नहर्त्रेः नमः
आजचे पंचांग, दिनांक ११ जून २०२०
अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – गुरु मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – कृष्ण
तिथी – षष्ठी (२१|११)
वार – गुरु (बृहस्पति वासरे)
नक्षत्र – धनिष्ठा (१६|३५)
योग – वैधृति (१०|१६)
करण – गर (०८|३३)
– वणिज (२१|११)
चंद्र राशी – कुंभ
सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – मृग (२)
वाहन म्हैस
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०२
सुर्यास्त – १९|१५
————————————
*दिनविशेष – दग्ध २१|११ पर्यंत, भद्रा २१|११ पासून
*शुभ मुहूर्त
अभिजित १२|१२ ते १३|०५
*अशुभ वेळ
राहूकाळ १४|१८ ते १५|५७
*दिशा शूल दक्षिण
*ताराबळ – भरणी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वभाद्रपदा, रेवती
*चंद्रबळ – मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुम्भ
*शिवलिखीत चौघडीया
शुभ ०६|०२ ते ०७|३९
लाभ १२|३९ ते १४|१८
अमृत १४|१८ ते १५|५८
शुभ १७|३८ ते १९|१५
अमृत १९|१५ ते २०|३८
लाभ २४|३९ ते २५|५९
शुभ २७|१९ ते २८|४०
अमृत २८|४० ते ३०|०२
*उपासना .*
“ॐ स्मर्तृगामि दत्तात्रेयाय नमः। “
“ॐ बृं बृहस्पतयेानमः”
*शुभाशुभ दिन .*
१०|१६ पासून चांगला दिवस आहे.
*ज्योतिष सेवा मनुरकर .*