आजाराचे निर्माते आपणच : डॉ. मिलिंद सरदार
चोपडा…(डॉ.अनिलकुमार पालीवाल)सगळे आजार आपणच आपल्या घरात निर्माण करतो तसेच ते आपणच दूर करु शकतो. त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या आणि कोशिंबिरी आवश्यक आहेत. रात्री ७ नंतर जेवू नये तसेच…
सोयतचे राजेंद्र झाडोत भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष
हैदराबाद : (डॉ. अनिलकुमार पालीवाल) — भारतीय किसान संघच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य तथा सोयतकला नगरपालिकेचे माजी सदस्य आणि माँ आशापूर्णा धाम सामाजिक सेवा समितीचे सचिव श्री. राजेंद्र पालीवाल (झाडोत)…
धरणगावचा जलसंकल्प : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा
भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव, दि. १ मार्च : (डॉ.अनिलकुमार पालीवाल) धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’…
कासोदा येथे पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांचा संताप
कासोदा ता. एरंडोल (डॉ.अनिलकुमार पालीवाल) :* निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्यामुळे कासोदा व परिसरातील शेतकरी संतप्त झाले. तळई शाखेच्या पाटबंधारे कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या देत तीव्र निषेध…
*बुरा ना मानो होली हैं*
…*शेला पागोटे*….
होळी सणानिमित्त खास sathidarnews.com च्या वाचकांसाठी *प्रा.अरुणभाई गुजराथी*….साहेबांची सोडूनिया साथ…राजकारणाला दिला विराम…नाही आराम जिवाला *आ प्रा.चंद्रकांत सोनवणे*…तेल बी माझे…तूप बी माझे..आजीमाजी सह मनपामध्ये डंका वाजे *मा.आ.सौ.लताताई सोनवणे*…ना डंका, ना वाजंत्री…पुढच्या…
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सोयतकलां येथे सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा उत्साहात
भारतीय किसान संघाचा सामाजिक समरसतेचा संदेश; बैलगाडीतून वरांची पारंपरिक मिरवणूक सोयतकलां(म.प्र)..(डॉ. अनिलकुमार पालीवाल)*…..राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भारतीय किसान संघाच्या वतीने सामाजिक समरसतेचा संदेश देत सर्वजातीय ११ जोडप्यांचा मोफत सामूहिक…
ज्येष्ठ नागरिक संघात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
चोपडा : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहाच्या पटांगणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी माधव बाग, पुणे येथील समन्वयक डॉ. श्री.…
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम बीजनिमित्त लासूर येथे कीर्तनी सप्ताहाचे आयोजन
लासूर ता.चोपडा (डॉ.अनिलकुमार पालीवाल) येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखिल जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज बिज महोत्सवानिमित्त अखंड ज्योत किर्तनी सप्ताहाचे आयोजन दि 26 फेब्रुवारी पासून करण्यात आले असून यात आठ दिवस…
आदिवासी अस्मितेचे दर्शन : होळी उत्सवाची नांदी ‘भोंगऱ्या हाट’ला दिमाखात सुरुवात
जळगाव /धुळे /नंदुरबार ….(डॉ.अनिलकुमार पालीवाल)..आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या ‘होळी’ उत्सवाची पूर्वतयारी आणि सांस्कृतिक वारसा जपणारा ‘भोंगऱ्या हाट’ आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.…
नेपा लिमिटेडला नवे सीएमडी
नरेश सिंह यांनी स्वीकारला पदभार
बुरहानपूर : बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर येथे स्थित आशियातील पहिल्या वृत्तपत्र कागद निर्मिती करणाऱ्या नेपा लिमिटेड मध्ये सोमवारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदाचा कार्यभार बदलण्यात आला. बीएचईएल, भोपाळ येथील नरेश…
