• Sun. Jul 6th, 2025

आजचे पंचांग दिनांक २८ मे २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः

*अग्निवास*  अग्निवास पृथ्वीवर आहे.
*आहुती* – बुध मुखात आहुती.
*युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२*
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* – शार्वरी
*अयन* – उत्तरायण
*सौर ऋतु*  ग्रीष्म
*ऋतु* – ग्रीष्म
*मास* – ज्येष्ठ
*पक्ष* –  शुक्ल
*तिथी* – षष्ठी (२३|२८)
*वार* – गुरु (बृहस्पती वासरे)
*नक्षत्र* – पुष्य (०७|२७)
*योग*  – ध्रुव (२४|२३)
*करण* – कौलव (१२|०४)
           – तैतिल (२३|२८)
*चंद्र राशी*  – कर्क
*सूर्य राशी* – वृषभ
      *सूर्य नक्षत्र* – रोहिणी (१)
      *गुरू राशी* – मकर
       *गुरू नक्षत्र*  उत्तराषाढा (२)
*सुर्योदय* – ०६|०२
*सुर्यास्त* –  १९|१०
*गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून ०७|२७ पर्यंत* घबाड ०७|२७ ते  २३|२८ पर्यंत, दग्ध २३|२८ पर्यंत
*शुभ मुहूर्त*   
*अभिजित* १२|१० ते १३|०२
*अशुभ वेळ*
*राहूकाळ*  १४|१५ ते १५|५४

*दिशा शूल*  दक्षिण

*ताराबळ* अश्विनी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती

*चंद्रबळ* वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुम्भ .

*शिवलिखीत चौघडिया*
शुभ   ०६|०२ ते ०७|३९
लाभ  १२|३६ ते १४|१५ 
अमृत  १४|१५ ते १५|५४
शुभ    १७|३३ ते १९|१०  
अमृत  १९|१० ते २०|३३
लाभ   २४|३६ ते २५|५७  
शुभ    २७|१८ ते २८|३९
अमृत  २८|३९ ते ३०|०२

*उपासना*
“ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय”
“ॐ बृं बृहस्पतये नमः”
*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
– ज्योतिष सेवा मनुरकर

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.