• Sun. Jul 6th, 2025

आजचे पंचांग, दिनांक २ जून २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः
आजचे पंचांग, दिनांक २ जून २०२०

 *अग्निवास*  अग्निवास पृथ्वीवर आहे.
 *आहुती* – शनि मुखात आहुती.
 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२*
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* – शार्वरी
*अयन* – उत्तरायण
*सौर ऋतु*  ग्रीष्म
  *ऋतु* – ग्रीष्म
☀ *मास* – ज्येष्ठ
 *पक्ष* –  शुक्ल
 *तिथी* – एकादशी (१२|०५)
 *वार* – मंगळ (भौम वासरे)
 *नक्षत्र* – चित्रा (२२|५४)
✨ *योग*  – व्यतीपात (०९|५२)
 *करण* – विष्टि (१२|०५)
           – बव (२२|३६)
 *चंद्र राशी*  – कन्या
   १२|०० पासून तुला
 *सूर्य राशी* – वृषभ
      *सूर्य नक्षत्र* – रोहिणी (३)
 *गुरू राशी* – मकर
       *गुरू नक्षत्र*  उत्तराषाढा (२)
*सुर्योदय*  – ०६|०२
*सुर्यास्त*  –  १९|१२
⛳  *निर्जला एकादशी* या उपोषणाने बारा एकादशीच्या व्रताचे फळ मिळते. घबाड १२|०५ ते २२|५४ पर्यंत, भद्रा १२|०५ पर्यंत
☀ *शुभ मुहूर्त*   
 *अभिजित* १२|१० ते १३|०६
☀ *अशुभ वेळ*
 *राहूकाळ* १५|५५ ते १७|३५
 *दिशा शूल*  उत्तर

☀ *ताराबळ* भरणी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, रेवती

☀ *चंद्रबळ* मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन .

 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ   १०|५८ ते १२|३७ 
अमृत  १२|३७ ते १४|१६  
शुभ    १५|५५ ते १७|३५
लाभ   २०|३५ ते २१|५५  
शुभ    २३|१६ ते २४|३७  
अमृत  १४|३७ ते २५|५७
 *उपासना*
“ॐ अं अंगारकाय नमः”
“ॐ भौं भौमाय नमः”

️ *शुभाशुभ दिन*
  १२|०८ पासून चांगला दिवस आहे.

 *ज्योतिष सेवा मनुरकर .*
——————————————-
*ज्येष्ठ महिन्यातील मुहुर्त*
 *साखरपुडा मुहूर्त*
जून २, ३, ६, ७, ९, ११, १४
 *डोहाळ जेवण मुहूर्त* 
जून १, ७, ९, १०
 *बारसे मुहूर्त*
जून १, २, ३, १२, १५,
 *जावळ मुहूर्त*  
जून १, ३, १०, ११, १२, १५
論 *विवाह मुहुर्त*
जून ११, १५,
 *उपनयन मुहुर्त*
जून ११
 *गृहप्रवेश (लौकिक)*
जून १, ३, ७, ११, १२, १५
 *वास्तु मुहुर्त*
जून ११, १२, १५,
️ *भूमीपूजन व पायाभरणी*
जून १३, १७, १८
 *मूर्तीप्राणप्रतिष्ठा मुहुर्त*
जून ११, १२, १५
 *बीज पेरण्यास*
जून २, ३, ६, ७,११,
 *कूपनलिका*
जून १, २, ३, ९, ११, १२, १४
✂️ *कापणी*
जून १, ३, ५, ७, ८, १०, ११, १७, १८
 *बागकाम*
जून ३, ५, ७, १०, ११, १२, १७, १८
️ *पर्जन्य विचार*
*मृग नक्षत्र वाहन * ७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.