श्री विघ्नहर्त्रेः नमः आजचे पंचांग, दिनांक ३० मे २०२०
अग्निवास अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – शुक्र मुखात आहुती.
युगाब्द-५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – शुक्ल
तिथी – आष्टमी (१९|५८)
वार – शनि (मंद वासरे)
नक्षत्र – मघा (०६|०३)
योग – हर्षण (१९|२७)
करण – विष्टि (०९|००)
– बव (१९|५८)
🌝 चंद्र राशी – सिंह
🌞 सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – रोहिणी (२)
🌕 गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय 🌅 – ०६|०२
सुर्यास्त 🌄 – १९|११
⛳ दुर्गाष्टमी दग्ध १९|५८ पासून, भद्रा ०९|०० पर्यंत
☀ शुभ मुहूर्त
🔅 अभिजित १२|१० ते १३|०३
☀ अशुभ वेळ
🔅 राहूकाळ ०९|१८ ते १०|५७ .
🔅 दिशा शूल पूर्व .
☀ ताराबळ अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती .
☀ चंद्रबळ मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुम्भ, मीन .
🕰 शिवलिखीत चौघडिया
🔅शुभ ०७|३९ ते ०९|१८
🔅लाभ १४|१५ ते १५|५४
🔅अमृत १५|५४ ते १७|३३
🔅लाभ १९|१० ते २०|३३
🔅शुभ २१|५५ ते २३|१६
🔅अमृत २३|१६ ते २४|३६
🔅लाभ २८|३९ ते ०६|०२
🔔 उपासना
“ॐ श्री हनुमते नमः”
“ॐ शं शनैश्चराय नमः”
🛎️ शुभाशुभ दिन
०९|०० पासून चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩