• Sun. Jul 6th, 2025

आजचे पंचांग, दिनांक ३१ मे २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः
आजचे पंचांग, दिनांक ३१ मे २०२०
  *अग्निवास*  अग्निवास पृथ्वीवर आहे.
 *आहुती* –  शुक्र मुखात २७|०१ पासून शनि मुखात आहुती.
 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२*
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* – शार्वरी
*अयन* – उत्तरायण
*सौर ऋतु*  ग्रीष्म
  *ऋतु* – ग्रीष्म
☀ *मास* – ज्येष्ठ
 *पक्ष* –  शुक्ल
 *तिथी* – नवमी (१७|३७)
 *वार* – रवि (भानु वासरे)
 *नक्षत्र* – उत्तरा (२७|०१)
✨ *योग*  – वज्र (१९|२९)
 *करण* – बालव (०६|५०)
           – कौलव (१७|३७)
           – तैतिल  (२०|२०)
 *चंद्र राशी*  – सिंह
     १०|१९ पासून कन्या
 *सूर्य राशी* – वृषभ
      *सूर्य नक्षत्र* – रोहिणी (२)
 *गुरू राशी* – मकर
       *गुरू नक्षत्र*  उत्तराषाढा (२)
*सुर्योदय*  – ०६|०२
*सुर्यास्त*  –  १९|११
⛳ महेश नवमी, अमृत २७|०१ पासून
☀ *शुभ मुहूर्त*   
 *अभिजित*  १२|११ ते १३|०३
☀ *अशुभ वेळ*  
 *राहूकाळ* १७|३४ ते १९|११ .

 *दिशा शूल*  पश्चिम .

☀ *ताराबळ* भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती .

☀ *चंद्रबळ* मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुम्भ, मीन .

 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ  ०९|१८ ते १०|५७ 
अमृत १०|५७ ते १२|३६ 
शुभ   १४|१६ ते १५|५५  
शुभ   १९|११ ते २०|३४ 
अमृत २०|३४ ते २१|५५
लाभ  २५|५७ ते २७|१८
शुभ   २८|४० ते ३०|०२
 *उपासना*
“ॐ श्रीभास्कराय नमः”
“ॐ रं रवये नमः”

शुभाशुभ दिन। चांगला दिवस आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.