श्री विघ्नहर्त्रेः नमः अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – चंद्र मुखात १५|१२ पासून मंगळ मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – कृष्ण
तिथी – प्रतिपदा (२२|३३)
वार – शनि (मंद वासरे)
नक्षत्र – ज्येष्ठा (१५|१२)
योग – साध्य (१७|१९)
करण – बालव (११|३७)
– कौलव (२२|३३)
चंद्र राशी – वृश्चिक
१५|१२ पासून धनु
सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – रोहिणी (४)
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०२
सुर्यास्त – १९|१३
दिन विशेष – इष्टि
शुभ मुहूर्त .
अभिजित – १२|११ ते १३|०४
अशुभ वेळ.
राहूकाळ ०९|१९ ते १०|५८
दिशा शूल – पूर्व
ताराबळ – अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, श्रवण, शततारका, उत्तराभाद्रपदा, रेवती
चंद्रबळ – वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुम्भ .
शिवलिखीत चौघडीया.
शुभ ०७|३९ ते ०९|१९
लाभ १४|१७ ते १५|५७
अमृत १५|५७ ते १७|३६
लाभ १९|१३ ते २०|३६
शुभ २४|३७ ते २३|१७
अमृत २३|१७ ते २४|३८
लाभ २८|३९ ते ३०|०२ *उपासना.*
“ॐ नमो भगवते हनुमते प्रगट पराक्रमाय। “
“ॐ शं शनैश्चराय नमः” *शुभाशुभ दिन.*
१५|१२ पासून चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
पर्जन्य विचार
मृग नक्षत्र वाहन
७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.