‼ श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼.
अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – मंगळ मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – कृष्ण
तिथी – द्वितीया (२०|५६)
वार – रवि (भानु वासरे)
नक्षत्र – मूळ (१४|११)
योग – शुभ (१४|५१)
करण – तैतिल (०९|४०)
– गर (२०|५६)
चंद्र राशी – धनु
सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – रोहिणी (४)
२४|२८ पासून मृग (१)
वाहन म्हैस
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०२
सुर्यास्त – १९|१४
दिन विशेष – शुक्र पूर्व दर्शन .
शुभ मुहूर्त .
अभिजित १२|११ ते १३|०४
अशुभ वेळ .
राहूकाळ – १७|३६ ते १९|१३
दिशा शूल – पश्चिम .
ताराबळ – आश्विनी, भरणी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती .
चंद्रबळ – मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुम्भ, मीन .
शिवलिखीत चौघडीया .
लाभ ०९|१९ ते १०|५८
अमृत १०|५८ ते १२|३८
शुभ १४|१७ ते १५|५७
शुभ १९|१३ ते २०|३६
अमृत २०|३६ ते २१|५७
लाभ २५|५८ ते २७|१९
शुभ २८|३९ ते ०६|०२ *उपासना .*
“ॐ श्रीसविता सूर्यनारायणाय नमः। “
“ॐ रं रवये नमः” *शुभाशुभ दिन .*
चांगला दिवस आहे.
पर्जन्य विचार .
मृग नक्षत्र वाहन .
७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.