श्री विघ्नहर्त्रेः नमः
अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – मंगळ मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – कृष्ण
तिथी – तृतीया (१९|५७)
वार – सोम (चंद्र वासरे)
नक्षत्र – पूर्वाषाढा (१३|४५)
योग – शुक्ल (१२|५२)
करण – वणिज (०८|२१)
– विष्टि (१९|५७)
चंद्र राशी – धनु
१९|४५ पासून मकर
सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – रोहिणी (४)
२४|२८ पासून मृग (१)
वाहन म्हैस
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०२
सुर्यास्त – १९|१४
दिन विशेष – संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय २१|५१, भद्रा ०८|२१ ते १९|५७ पर्यंत, मृत्यु १३|५४ पासून .
शुभ मुहूर्त .
अभिजित १२|११ ते १३|०४
अशुभ वेळ .
राहूकाळ – ०७|४० ते ०९|२०
दिशा शूल – पूर्व .
ताराबळ – आश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, शततारका, उत्तराभाद्रपदा .
चंद्रबळ – मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुम्भ, मीन .
शिवलिखीत चौघडीया .
अमृत ०६|०२ते ०७|३९
शुभ ०९|१९ ते १०|५८
लाभ १५|५७ ते १७|३७
अमृत १७|३७ ते १९|१४
लाभ २३|१७ ते २७|३८
शुभ २५|५८ ते २७|१९
अमृत २७|१९ ते २८|३९ *शुभाशुभ दिन .*
०८ | २१ पर्यंत चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
पर्जन्य विचार .
मृग नक्षत्र वाहन .
७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित.
दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.