चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील नामांकीत ए. आय. ईलेक्ट्रॉनिकचे मालक श्री. आसिफभाई इकबाल पठाण यांचे दीर्घ आजाराने दुख:द निधन झाले. ते ४९ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.
ते चोपडा कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक स्व. इकबाल पठाण सर यांचे ज्येष्ठ सुपुञ होत.
ईश्वर त्यांच्या पविञ आत्म्यास चिरशांती प्रदान करो.
