• Sat. Jul 5th, 2025

श्री क्षेत्र विटनेर येथे २२ ऑगस्ट रोजी संत तानाजी महाराज यांचा ८३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Bysathidaradmin

Aug 22, 2021

श्री क्षेत्र विटनेर येथील प्राचीन परंपरा असणारा श्री संत तानाजी महाराज यांचा ८३ वा समाधी सोहळा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे कोरोनाच्या प्रवाभामुळे अत्यंत साध्या आणि मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ८ ते १० देवता स्थापना व भजनाचा कार्यक्रम,१०.३० नंतर महाप्रसाद तसेच रात्री ८ ते १० हभप गुलाबराव जी महाराज लोणकर यांचे हरिकीर्तन राहील याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन संत तानाजी महाराज यांचे वंशज महंत प्रा.हभप सुशिल महाराज विटनेरकर यांनी केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.