• Sat. Jul 5th, 2025

दैनिक पंचांग २ जुलै २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः
‼दैनिक पंचांग‼

‼दिनांक २ जुलै २०२०‼

अग्निवास – १५|१७ पासून अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – शनि मुखात २५|१४ पासून चंद्र मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
सौर ऋतु वर्षा
ऋतु – ग्रीष्म
मास – आषाढ
पक्ष – शुक्ल
तिथी – द्वादशी (१५|१७)
वार – बुध (सौम्य वासरे)
नक्षत्र – अनुराधा (२५|१४)
योग – साध्य (०८|२४)
– शुभ (२९|४०)
करण – बालव (१५|१७)
– कौलव (२६|१५)
चंद्र राशी – वृश्चिक
सूर्य राशी – मिथून
सूर्य नक्षत्र – आर्द्रा (४) वाहन घोडा
गुरू राशी – धनु
गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (१)
सुर्योदय – ०६|०६

सुर्यास्त – १९|१९

दिन विशेषप्रदोष, वामनपूजन हरिवासर ०८|१३ पासून, शाक-गोपद्मव्रतारंभ, घबाड २५|१४ पासून, द्वादशी-त्रयोदशी श्राध्द


शुभ मुहूर्त
अभिजित १२|१६ ते १३|०९


अशुभ वेळ
राहूकाळ १४|२२ ते १६|०१


दिशा शूल दक्षिण


ताराबळअश्विनी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा,मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती .


चंद्रबळवृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ .


शिवलिखीत चौघडीया
शुभ ०६|०६ ते ०७|४५
लाभ १२|४३ ते १४|२२
अमृत १७|४० ते १९|१९
अमृत १९|१९ ते २०|४०
लाभ १७|४० ते १९|१९
शुभ २०|४० ते २२|०१
लाभ २४|४३ ते २६|०४
शुभ २७|२५ ते २८|४६
अमृत २८|४६ ते ३०|०६ _____________
उपासना
“ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।”
“ॐ बृं बृहस्पतये नमः ।”


*शुभाशुभ दिन*

अनुकूल दिवस आहे.


🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩


दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.