जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
कोरोना प्रतिबंधक उपचारार्थ ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपथी गोळ्यांचे वाटप
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे महाराष्ट्र पालिवाल परिषदेच्या नेतृत्वाखाली…
पत्रकाराचा आदरयुक्त दबदबा असलाच पाहिजे!
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडे पाहताना मी, मदमस्त हत्तीवर अंकुश ठेवणा-या माहुताची उपमा पत्रकारास देतो. मी आजवर पत्रकारांवर व पत्रकारितेवर लिहिलेले लेख गाजले. या लेखांना महाराष्ट्रभर प्रसिद्धी…
आजचे सुभाषित
।।शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।शरीर ही सभी धर्मों (कर्तव्यों) को पूरा करने का साधन है। अर्थात शरीर को सेहतमंद बनाए रखना जरूरी है। इसी के होने से सभी का होना है अत:…
दिनांक २४ मे २०२० रविवार, दैनिक राशिभविष्य
*मेष राशी* तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्वाचा सल्ला मिळु शकतो. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुमचा रिकामा वेळ…
आजचे पंचांग दिनांक २४ मे
‼ श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼आजचे पंचांग*दिनांक २४ मे २०२०* *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर आहे. *आहुती* – सूर्य मुखात आहुती. *युगाब्द*-५१२१*संवत* -२०७६*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२**शालिवाहन शके* -१९४२*संवत्सर* – शार्वरी*अयन* –…
जाणून घ्या, आजचे जिल्ह्यातील तापमान!
आजचे जिल्ह्याचे तापमान खालीलप्रमाणेजळगाव आणि भुसावळ – ४५.३℃Feel Factor ४६.६℃ रात्री ८ वाजेपर्यंत जाणवतील उन्हाच्या झळा Amalner – ४५℃Bhadgaon – ४५℃Bodvad – ४४℃ Chopada – ४५℃ Chalisgaon – ४१℃Dharangaon –…
राज्यातील अनुसूचित जातीच्या दोन लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा
वित्त विभागाकडून ४६२.६९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग; मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती सहा दिवसात खात्यावर जमा होणार मुंबई (साथीदार वृत्तसेवा) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती…
करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…