जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकारजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप…
कोरोनामुक्त रुग्णांचा भाजपकडून सत्कार
धरणगाव – (साथीदार वृत्तसेवा) येथील कोविड़ सेंटर मधुन सात रुग्ण कोरोना मुक्त झाले. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या मनात कोणताही नकारात्मक विचार…
दैनिक राशिमंथन
दि . ३० जून २०२० मंगळवार मेष राशी अनावश्यक खर्चावर तुमचे नियंत्रण ठेवा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार्या लोकांसोबत जाणे टाळा. मित्र भागिदारांकडून आपले कौतुक होईल. कामावर चांगला दिवस असेल. वरिष्ठ…
आजचे पंचांग, ३० जून २०२०
श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼दिनांक ३० जून २०२०‼अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.आहुती – शनि मुखात आहुती.युगाब्द -५१२१संवत -२०७६भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .शालिवाहन शके -१९४२संवत्सर – शार्वरीअयन – दक्षिणायनसौर ऋतु…
आजचे सुभाषित
दि. २९ जून २०२०, सोमवार देहेऽस्थिमांसरुधिरेऽभिमतिं त्यज त्वं जायासुतादिषु सदा ममतां विमुञ्च। पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भव भक्तिनिष्ठः॥ अर्थ : अस्थि, मांस और रुधिर आदि पदार्थों से बने हुए इस…
आजचे पंचांग
श्री विघ्नहर्त्रेः नमः दिनांक २९ जून २०२० *अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.**आहुती – शुक्र मुखात २९|३९ पासून शनि मुखात आहुती.**युगाब्द -५१२१**संवत -२०७६**भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .**शालिवाहन शके -१९४२**संवत्सर…
दैनिक राशिमंथन
२९ जून २०२० सोमवार मेष राशी .मित्रांच्या मदतीमुळे अडचण सुकर होईल. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, ते मार्गातून दूर जातील.…
आजचे सुभाषित, २८ जून २०२०, रविवार
आजचे सुभाषित, २८ जून २०२०, रविवार मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः। बन्धाय विषयासंगो मुक्त्यै निर्विषयं मनः ॥ अर्थ : मन ही मानव के बंधन और मोक्षका कारण है। इन्द्रियविषयासक्त मन…
आजचे पंचांग, दिनांक २८ जून २०२०, रविवार
श्री विघ्नहर्त्रेः नमः *अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.**आहुती – शुक्र मुखात आहुती.**युगाब्द -५१२१**संवत -२०७६**भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .**शालिवाहन शके -१९४२**संवत्सर – शार्वरी**अयन – दक्षिणायन**सौर ऋतु वर्षा**ऋतु – ग्रीष्म**मास…
दैनिक राशिमंथन, २८ जून २०२० रविवार
*मेष राशीआपली ताकद ओळखून जेवढे शक्य तेवढ्याच कामाचे वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी…