दुःखद : बापूदादा चौधरी यांचे निधन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तेली समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच हॉटेल विकी राजाचे संचालक बापूदादा उर्फ वसंत शामराव चौधरी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा, दिनांक २६ जुलै…
खासदार उन्मेश पाटलांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चाळीसगाव पालिकेला मिळणार मुख्याधिकारी
खासदार उन्मेश पाटील यांनी मुंबईमध्ये नगरविकास सचिव यांची भेट घेतली चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. तसेच विकासकामांची गती…
श्रीमती जनाबाई आनंदा नागपुरे यांचे निधन
चोपडा – येथील जयहिंद कॉलनीतील रहिवासी श्रीमती जनाबाई आनंदा नागपुरे (बारी) (वय ७५) यांचे दि. २० जुलै, सोमवार रोजी सायंकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या कलाशिक्षक वसंत व पंकज…
इनरव्हील क्लब चोपडातर्फे श्रावण मासाचे वृक्षारोपणाने स्वागत
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील इनरव्हील क्लबतर्फे श्रावण महिन्याचे स्वागत वृक्षारोपण कार्यक्रमच्या माध्यमातून करण्यात आले. हरेश्वर मंदिर परिसरातील हतनूर वसाहतीतील श्री अष्टविनायक मंदिराच्या परिसरात ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी…
आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२०
दैनिक राशी मंथन मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईच्यावतीने २१ लाख १९ हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक…
चला लढूया करोनाशी : चोपडा पॅटर्न राबवून
लेखक – डॉ. पंकज पाटील, चोपडा मानवजातीवर आजपर्यंत असे गंभीर संकट आपण जिवंत असणाऱ्यांच्या काळात कधी आलेले नाही. सर्व जग, देश कोरोनाशी युद्ध लढतोय. जो तो ज्याच्या त्याच्या यथाशक्ती प्रयत्नाने…
शिस्तबद्ध आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व : माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण
माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळं निधन झाले. त्या सनदी अधिकारी तर होत्याच याशिवाय त्या…
यशस्वी भव : क्रांती जैनला १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण
गणिताची प्राध्यापक होण्याची इच्छाचोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील गणेशकॉलनीतील रहिवासी सौ. शोभा सुरेश सांखला यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. क्रांती जैन ही ८७.६१% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले…
यशस्वी भव : नेतल जैनचे १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश
अकाउंट विषयात ९९ गुण; सीए होण्याचा मानस चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नवकार फूड्सचे संचालक सुनील भवरलाल जैन यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. नेतल सुनील जैन हीने १२…