जळगाव जिल्ह्यात ५९५ करोना रुग्ण आढळले; संख्या १७ हजारापार
जिल्ह्यात दिवसभरात ४०३ रुग्ण करोनामुक्त जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज, शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील सर्वाधिक ५९५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…
चोपडा ‘एसएसपीआयटी’ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन व्यवस्थापनाने नुकतीच याबाबतची माहिती एका पत्रकार…
मयुर व सोनाली ललवानी दोघांची इंजिनीअरिंगमध्ये बाजी
शहादा – (साथीदार वृत्तसेवा) येथील मित्तल फायर्बसचे सेक्रेटरी श्यामलाल रतनलाल ललवानी यांची मुलगी आणि मुलगा यांनी इंजिनियरिंग व अर्किटेक्ट मध्ये बाजी मारली. मयुर श्यामलाल ललवानी यांनी काँम्प्युटर इंजिनियरिंग तिसऱ्या वर्षात…
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड : १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी…
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळः बाळासाहेब थोरात
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न…
“केअर फॉर ऑल” विषयावरील व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचा निकाल जाहीर
सुमनालय फाउंडेशनच्या वतीने अनलॉक कालावधीदरम्यान आयोजन मुंबई – (वृत्तसंस्था) अनलॉक कालावधीमधील “एक मोठे आव्हान गेल्या सहा महिन्यांपासून जगाच्या वेगवेगळ्या भागांमधील आपण आपल्या घरांच्या चार भिंतींमध्ये जीवन अनुभवत आहोत. लॉकडाऊनने प्रत्येक…
सातारा व कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा
सातारा – (साथीदार वृत्तसेवा) कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधिची माहिती…
ओळखपत्राशिवाय मिळणार १० हजार रुपयांपर्यंत कर्ज
नवी दिल्ली – (वृत्तसंस्था) आता कोणत्याही ओळखपत्राशिवाय १० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एक योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ रस्त्यावरील विक्रेते, हातगाडीवर काम…
आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट
शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात…
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनश्चः जागेवर विराजमान होणार
वृत्तसंस्था : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर तणाव निर्माण झाला होता, रातोरात शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती, या घटनेने संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या…