राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष…
दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
महायुतीच्या बैठकीत निर्णय मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना पाच लाख निवेदने देणार…
स्किल फॉर स्मार्ट टीचिंग प्रशिक्षण कार्यक्रमास सातशे शिक्षकांनी नोंदविला सहभाग
रोटरी क्लबकडून सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोपचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय डिजिटल स्किल फ़ॉर स्मार्ट…
ऑगस्ट महिन्यातील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द
जळगाव - (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे…
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरा करा जागतिक आदिवासी दिन
प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचे आवाहनजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत राज्यात कोविड 19 (कोरोना) चा प्रादुर्भाव असल्याने…
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी कारागृहातच अलगीकरणाची व्यवस्था
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज कारागृहात नव्याने दाखल होणा-या नवीन बंद्यांना अलगीकरण (Isolation) करण्यासाठी जळगाव जिल्हा कारागृहाचे आवारातील “कलाभवन, कारागृह न्यायालय हॉल” हे…
ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड- छगन भुजबळ
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं निधन झाल्याचं वृत्त समजल. अत्यंत दु:ख झालं. मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे…
चोपड्यात श्रीराम मंदिर कारसेवकांचा सन्मान
राष्ट्रीय सुरक्षा मंचचा स्तुत्य उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात बहुचर्चित असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवार दि ५ ऑगस्ट सकाळी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी…
आजचे पंचांग ०५ ऑगस्ट बुधवार
‼ !! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!‼‼🗒️ दैनिक पंचांग 🗒️‼‼ दिनांक ५ आॅगस्ट २०२०‼🔥 अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.🥄 आहुती चंद्र मुखात ०९|३० पासून भौम मुखात आहुती. ” आप सुखी रहे…
हरेश्वरची यात्रा
श्रावणी सोमवार आला की मन हमखास भूतकाळात डोकावतं. चोपड्यातील माझ्या बालपणातल्या अनेक आठवणीना प्रदक्षिणा घालून येतं. पहिली आठवण होते ती हरेश्वरची. दर श्रावणी सोमवारी तिथे भरणाऱ्या जत्रेची. आज श्रावणी सोमवार…