• Sat. Jul 5th, 2025

Month: August 2021

  • Home
  • मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त चोपड्यात उद्या कार्यक्रमाचे आयोजन

मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त चोपड्यात उद्या कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज मराठा समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, एक सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत उपस्थितीचे…

स्टेट बँकेचा अजब फतवा;अडावदला शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भीती

बँकेच्या मनमानी कारभाराविषयी ग्रामसभेत बहूमताने ठराव मंजूरअडावद (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय स्टेट बँक शाखा क्रमांक २१३६ मध्ये गेल्या आठवड्यापासून अलिखित फतवा काढण्यात आला असून, खातेदारास २० हजार रुपयांच्या आतील भरणा…

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून २ कोटी ८०लाखाच्या रस्ता कामाचे भूमिपूजन

माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांचे स्वप्नं पूर्णत्वाकडे..! चोपडा दि.२६(साथीदार वृत्तसेवा) सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विकासकामांचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला. शनिवार, दि. 28 ऑगस्ट 2021रोजी…

युट्यूब चॅनल्स, न्यूज पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांची मागणी उरुळीकांचन (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियासाठी पुरस्कार सुरू केला आहे. त्याच धर्तीवर युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलसाठी सरकारी…

ज्येष्ठ संपादक आनंद अंतरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ या तीनही नियतकालिकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले. या तीनही नियतकालिकांची मोठी छाप असलेले एक युग होते. अभिरूचीसंपन्न , विनोदी, रहस्यमय अशा…

समर्थ सायन्स अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात…

संताजी जगनाडे महाराज मंदिरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीरामनगर येथे आज , ३० ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण अष्टमी हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी ८…

पेण तालुक्यात विविध विकासकामांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

अलिबाग (जिमाका) पेण तालुक्यातील ग्रामपंचायत डोलवी येथे व्यायामशाळा भूमीपूजन, आर-ओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन व ग्रामपंचायत डोलवी व एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु. आदिती तटकरे…

समृद्धीमार्ग जोडरस्त्याबाबत शेतकरी संघटनेची सभा

इगतपुरी तालुक्यातील साकुरमध्ये आयोजन नाशिक (साथीदार वृत्तसेवा) इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीमार्ग जोड रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा योग्य मोबदला, एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य, शेतमालाचे दर हे महत्त्वाचे विषय…

आदिवासी महिलांना रोटरी क्लब ऑफ चोपडाने दिली जीवन संजीवनी

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या विविध क्षेत्रात केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागळातील समाजासाठी रोटरीतर्फे…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.