शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन
शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून…
नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार
चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर…
साहेबराव कानडे यांचे निधन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) धवळी (मध्यप्रदेश) मूळ निवासी हल्ली चोपडा रहिवासी *कै.साहेबराव बारीकराव कानडे* यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्र्वास घेतला. परमेश्र्वर त्यांच्या पवित्र…
जळगावचा युसूफ शाह आणि वरणगावची रिझवान बी साधेपणाने विवाहबंधनात
‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’प्रमाणे बांधली लग्नगाठ जळगाव (साथीदार वृत्तसेवा) येथील अलखैर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी आपले स्वतःचे लग्न शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी वरणगाव येथील…
चोपडा बसडेपोतून चोपडा-बडोदा बससेवेस मुहूर्त
चोपडा प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश; पुण्याच्या रातराणीचाही फेरीत समावेश चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चोपडा बस डेपोमधून सुटणाऱ्या आंतरराज्य सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, आता प्रवाशांच्या सोयीसाठी…
तेली समाजातील गुणवंतांचा २९ ऑगस्टला सत्कार
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य तेली महासंघ जळगाव जिल्हा या संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. दि. 29 ऑगस्ट 20 21 रोजी स. 10:30 वा.…
केंद्रिय मंत्री नारायण राणे अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून रास्तारोको
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व राणेंच्या समर्थनार्थ आज चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी…
चोपडा प्रवासी संघातर्फे आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी
चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन…
श्री क्षेत्र विटनेर येथे २२ ऑगस्ट रोजी संत तानाजी महाराज यांचा ८३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
श्री क्षेत्र विटनेर येथील प्राचीन परंपरा असणारा श्री संत तानाजी महाराज यांचा ८३ वा समाधी सोहळा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे कोरोनाच्या प्रवाभामुळे अत्यंत साध्या आणि मोजक्या लोकांमध्ये हा…