माजी मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांचे निधन
धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या,…
बाडमेरच्या दीक्षार्थी बोथरा भगिनींचा चोपड्यात भव्य सत्कार
चोपडा येथे स्थायिक असलेले बोथरा ट्रेडींग कंपनीचे संचालक व दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा यांची पुतणी व बाडमेर (राजस्थान) येथील रहिवासी मुमुक्षु आत्मा आरती बोथरा व निशा बोथरा या भगिनी…
‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’चा पंचविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे (डाॅ. जयपाल पाटील) नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने २५वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली. हा कार्यक्रम सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळतर्फे जागतिक स्मृतीभ्रंश दिन साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख…
चोपडा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे…
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या समस्त वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. अनिलकुमार द्वारकादास पालीवाल, मुख्य संपादक, साथीदार
सहकार भारतीच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रहासभाई गुजराथी यांची निवड
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चंद्रहासभाई गुजराथी यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड ही महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे साईचरणी संपन्न झाली. या…
फेस्कॉम जिल्हा संघटक डोंगरेनी घेतली खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट
पुणे (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्हा फेस्कॉम संघटक श्री प्रमोद डोंगरे यांनी येथील एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उभयतांनी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणार्थ केंद्र सरकारच्या…
चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्र विषयावर प्रश्नमंजुषा व प्रज्ञाशोध स्पर्धेचे यशस्वी आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी भौतिकशास्त्र विषयावर “प्रश्नमंजुषा स्पर्धेचे”, तसेच दि. १९ सप्टेंबर २०२४…
चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली ‘आकांक्षा’ कथेवर सविस्तर चर्चा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’…