श्री विघ्नहर्त्रेः नमः
अग्निवास – १२|०० पर्यंत अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – सूर्य मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
सौर ऋतु वर्षा
ऋतु – ग्रीष्म
मास – आषाढ
पक्ष – शुक्ल
तिथी – प्रतिपदा (१२|००)
वार – सोम (चंद्र वासरे)
नक्षत्र – आर्द्रा (१३|३१)
योग – वृध्दि (१२|३४)
करण – बव (१२|००)
– बालव (२३|४३)
चंद्र राशी – मिथुन
सूर्य राशी – मिथून
सूर्य नक्षत्र – आर्द्रा (१) वाहन घोडा
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०४
सुर्यास्त – १९|१८
————————————
दिन विशेष – ग्रहण करिदिन, चंद्रदर्शन २०|३० पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजित १२|१४ ते १३|०७
अशुभ वेळ
राहूकाळ ०७|४१ ते ०९|२१
_________________________
दिशा शूल पूर्व.
ताराबळ – अश्विनी, कृत्तिका, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा.
चंद्रबळ – मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर .
_________________________
शिवलिखीत चौघडीया
अमृत ०६|०४ ते ०७|४२
शुभ ०९|२१ ते ११|०१
लाभ १६|०० ते १७|४०
अमृत १७|४० ते १९|१८
लाभ २३|२० ते २४|४१
शुभ २६|०१ ते २७|२१
अमृत २७|२१ ते २८|४१ _________________________
उपासना
“ॐ नमः शिवाय ।”
“ॐ सों सोमाय नमः ।”
_________________________
शुभाशुभ दिन : प्रतिकूल दिवस आहे
– ज्योतिष सेवा मनुरकर
पर्जन्य विचार
आर्द्रा नक्षत्र वाहन
२१ जून २०२० रोजी रविवारी रात्री ११|२७ मिनिटांनी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक घोडा आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, बुध, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस काही प्रमाणात खंडित होईल आणि सर्वत्र होईल असे दिसत नाही.
दि. २२, २४, २५, २६ पाऊस अपेक्षित.