श्री विघ्नहर्त्रेः नमः
दिनांक २९ जून २०२०
*अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.*
*आहुती – शुक्र मुखात २९|३९ पासून शनि मुखात आहुती.*
*युगाब्द -५१२१*
*संवत -२०७६*
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .*
*शालिवाहन शके -१९४२*
*संवत्सर – शार्वरी*
*अयन – दक्षिणायन*
*सौर ऋतु वर्षा*
*ऋतु – ग्रीष्म*
*मास – आषाढ*
*पक्ष – शुक्ल*
*तिथी – नवमी (२२|१३)*
*वार – सोम (इंदु वासरे)*
*नक्षत्र – हस्त (०७|१४)*
*- चित्रा (२९|३९)*
*योग – परिघ (१७|४१)*
*करण – बालव (११|२५)*
*- कौलव (२२|१३)*
*चंद्र राशी – कन्या*
*१८|२७ पासून तुला*
*सूर्य राशी – मिथून*
*सूर्य नक्षत्र – आर्द्रा (३) वाहन घोडा*
*गुरू राशी – मकर*
*२९|२७ पासून धनु*
*गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)*
*२९|२७ पासून उत्तराषाढा (१)*
*सुर्योदय – ०६|०६*
*सुर्यास्त – १९|१९*
————————————
*दिन विशेष -*
*शुभ मुहूर्त*
अभिजित १२|१५ ते १३|०८
*अशुभ वेळ .*
राहूकाळ ०७|४५ ते ०९|२३
_________________________
*दिशा शूल पूर्व .*
*ताराबळ – अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा,*
*चंद्रबळ – मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन.*
_________________________
*शिवलिखीत चौघडीया*
अमृत ०६|०६ ते ०७|४५
शुभ ०९|२३ ते ११|०२
लाभ १६|०१ ते १७|४१
अमृत १७|४१ ते १९|१९
लाभ २३|२२ ते २४|४२
शुभ २६|०२ ते २७|२३
अमृत २७|२३ ते २८|४३ _________________________
*उपासना*
“ॐ नमः शिवाय ।”
“ॐ सों सोमाय नमः ।”
_________________________
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.