श्री विघ्नहर्त्रेः नमः
‼दिनांक ३० जून २०२०‼
अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.
आहुती – शनि मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
सौर ऋतु वर्षा
ऋतु – ग्रीष्म
मास – आषाढ
पक्ष – शुक्ल
तिथी – दशमी (१९|५०)
वार – मंगळ (भौम वासरे)
नक्षत्र – स्वाती (२८|०४)
योग – शिव (१४|१५)
करण – तैतिल (०९|०२)
– गर (१९|५०)
चंद्र राशी – तुला
सूर्य राशी – मिथून
सूर्य नक्षत्र – आर्द्रा (३) वाहन घोडा
गुरू राशी – धनु
गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (१)
सुर्योदय – ०६|०६
सुर्यास्त – १९|१९
दिन विशेष – मन्वादि
शुभ मुहूर्त
अभिजित १२|१६ ते १३|०९
अशुभ वेळ
राहूकाळ १६|०५ ते १७|४१
दिशा शूल उत्तर
ताराबळ – अश्विनी, कृत्तिका, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा,
चंद्रबळ – मेष, वृषभ, सिंह, तुला, धनु, मकर
शिवलिखीत चौघडीया
लाभ ११|०२ ते १२|४२
अमृत १२|४२ ते १४|२२
शुभ १६|०२ ते १७|४१
लाभ २०|४१ ते २२|०१
शुभ २३|२२ ते २४|४३
अमृत २४|४३ ते २६|०३ _____________ *उपासना*
“ॐ अं अंगारकाय नमः ।”
“ॐ भौं भौमाय नमः ।” *शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.