
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) धवळी (मध्यप्रदेश) मूळ निवासी हल्ली चोपडा रहिवासी *कै.साहेबराव बारीकराव कानडे* यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्र्वास घेतला.
परमेश्र्वर त्यांच्या पवित्र मृत आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन्याची शक्ती परमेश्र्वर देवो.
त्यांची अंतिम यात्रा शनिवारी सकाळी 11 वाजता बोरोले नगर नंबर 1 येथून निघणार आहे.
ते क्षत्रीय कानडे कलाल समाज अध्यक्ष श्री.संजयजी गुलाबराव कानडे यांचे सख्खे मामाश्री होते.
———————————–
🙏🙏🙏🙏🙏🙏
शोकाकुल
दिनकरराव बारीकराव कानडे
डॉ.शेषराव बारीकराव कानडे
गोपाळ साहेबराव कानडे
शेखर साहेबराव कानडे
दीपक भास्करराव कानडे
किरण भास्करराव कानडे
(मत्तलवार परिवार ,धवली)