
चोपडा( प्रतिनिधी) शहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे ध्वजारोहण 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता संघाच्या कार्यालयावर प्रेसिडेंट सुनील डोंगर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
ध्वज पूजन व सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक समाधान पाटील, प्रल्हाद पाटील (लासुर), लीलाधर बाविस्कर (कोळंबा), मॅनेजर राहुल पाटील, कवी रमेश जे.पाटील, सुभाष पाटील, भिका पाटील, बाबूलाल शिंपी, अमोल पाटील व सहकारी उपस्थित होते.
