• Sat. Jul 5th, 2025

‼ श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼
आजचे पंचांग
*दिनांक २४ मे २०२०*
  *अग्निवास*  अग्निवास पृथ्वीवर आहे.
 *आहुती* – सूर्य मुखात आहुती.
 *युगाब्द*-५१२१
*संवत* -२०७६
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२*
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* – शार्वरी
*अयन* – उत्तरायण
*सौर ऋतु*  ग्रीष्म
  *ऋतु* – ग्रीष्म
☀ *मास* – ज्येष्ठ
 *पक्ष* –  शुक्ल
 *तिथी* – द्वितीया (२५|०१)
 *वार* – रवि (भानु वासरे)
 *नक्षत्र* – मृग (अहोरात्र)
✨ *योग*  – सुकर्मा(०६|२४)
               – धृति (२९|५४)
 *करण* – बालव (१२|४३)
           – कौलव (२५|०१)
 *चंद्र राशी*  –  वृषभ
   १७|३४ पासून मिथुन
 *सूर्य राशी* – वृषभ
      *सूर्य नक्षत्र* – कृत्तिका (४)
        २६|३३ पासून रोहिणी (१)
 *गुरू राशी* – मकर
       *गुरू नक्षत्र*  उत्तराषाढा (२)
*सुर्योदय*  – ०६|०३
*सुर्यास्त*  –  १९|०८
⛳ चंद्रदर्शन २०|४६ पर्यंत,
☀ *शुभ मुहूर्त*   
 *अभिजित* १२|०९ ते १३|०२ 
☀ *अशुभ वेळ*
 *राहूकाळ*  १७|३२ ते १९|०८ .
 *दिशा शूल*  पश्चिम  .

☀ *ताराबळ* भरणी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वृभाद्रपदा, रेवती  .

☀ *चंद्रबळ* वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन .

 *शिवलिखीत चौघडिया*
लाभ  ०९|१८ ते १०|५७ 
अमृत १०|५७ ते १२|३६ 
शुभ   १४|१४ ते १५|५३
 *उपासना*
“ॐ श्री अदात्याय नमः”
“ॐ रं रवये नमः”

️ *शुभाशुभ दिन*
उत्तम दिवस आहे.

सोर्स : ज्योतिष सेवा मनुरकर

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.