• Sat. Jul 5th, 2025
covid19 testcovid19 test

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव ३, चोपडा ५, धरणगाव २, वरणगाव ५, एरंडोल ३ आणि भडगाव, निंभोरा, रावेर येथील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ६२१ इतकी झाली आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.