।। श्री विघ्नहर्त्रेः नमः ।।
🔥 अग्निवास अग्निवास पृथ्वीवर नाही.
💥 आहुती – शनि मुखात आहुती.
🌎 युगाब्द-५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
🌳 ऋतु – ग्रीष्म
☀ मास – ज्येष्ठ
🌗 पक्ष – शुक्ल
🌜 तिथी – दशमी (१४|५८)
🌛 वार – सोम (चंद्र वासरे)
💫 नक्षत्र – हस्त (२५|०३)
✨ योग – सिध्दि (१३|१६)
🌟 करण – गर (१४|५८)
– वणिज (२५|३३)
🌝 चंद्र राशी – कन्या
🌞 सूर्य राशी – वृषभ
सूर्य नक्षत्र – रोहिणी (३)
🌕 गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय 🌅 – ०६|०२
सुर्यास्त 🌄 – १९|११
⛳ दशहरा समाप्ति गंगावतार, गंगा पूजनाने दहा प्रकारची पापे नष्ट होतात. दशमी-एकादशी श्राध्द, दग्ध १४|५८ पासून, भद्रा २५|३३ पासून
☀ शुभ मुहूर्त
🔅 अभिजित १२|१० ते १३|०३
☀ अशुभ वेळ
🔅 राहूकाळ ०७|३९ ते ०९|१८ 🔅 दिशा शूल पूर्व
☀ ताराबळ अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा . ☀ चंद्रबळ मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन .
🕰 शिवलिखीत चौघडिया
🔅अमृत ०६|०२ ते ०७|३९
🔅शुभ ०९|१८ ते १०|५७
🔅लाभ १५|५५ ते १७|३३
🔅अमृत १७|३३ ते १९|१२
🔅लाभ २३|१६ ते २४|३७
🔅शुभ २५|५७ ते २७|१८
🔅अमृत २७|१८ ते २८|३९
🔔 उपासना
“ॐ नमः शिवाय”
“ॐ सों सोमाय नमः”🛎️ शुभाशुभ दिन
१३|१६ पर्यंत चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
ज्येष्ठ महिन्यातील मुहुर्त
🎁 साखरपुडा मुहूर्त
जून २, ३, ६, ७, ९, ११, १४
👑 डोहाळ जेवण मुहूर्त
जून १, ७, ९, १०
🙎 बारसे मुहूर्त
जून १, २, ३, १२, १५,
💇🏻 जावळ मुहूर्त
जून १, ३, १०, ११, १२, १५
🥁 विवाह मुहुर्त
जून ११, १५,
🎺 उपनयन मुहुर्त
जून ११
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
जून १, ३, ७, ११, १२, १५
🏠 वास्तु मुहुर्त
जून ११, १२, १५,
🏞️ भूमीपूजन व पायाभरणी
जून १३, १७, १८
🎪 मूर्तीप्राणप्रतिष्ठा मुहुर्त
जून ११, १२, १५
🌱 बीज पेरण्यास
जून २, ३, ६, ७,११,
🚰 कूपनलिका
जून १, २, ३, ९, ११, १२, १४
✂️ कापणी
जून १, ३, ५, ७, ८, १०, ११, १७, १८
🎋 बागकाम
जून ३, ५, ७, १०, ११, १२, १७, १८
🌦️ पर्जन्य विचार
मृग नक्षत्र वाहन 🐃 ७ जून २०२० रोजी रविवारी रात्री १२|२८ मिनिटांनी सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. ३ जूनच्या शुक्र युतीमुळे या नक्षत्राच्या उत्तरार्धात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
दि. ९ ते १३, १८, १९, २० पाऊस अपेक्षित.