• Sat. Jul 5th, 2025

सामाजिक कार्यकर्ते शिरीष अडकमोल यांचे निधन


भुसावळ (साथीदार वृत्तसेवा) येथील फुलेनगर मधील रहिवासी व चंद्रकांत बढेसर यांच्या पतसंस्थेमधील वसुली अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष भागवत अडकमोल यांचे ७ जून २०२० रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात  आई- वडील , पत्नी, दोन मुली , एक मुलगा, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त पोस्टमास्टर जिजाबाई  भागवत अडकमोल यांचे द्वितीय चिरंजीव होत, तर दीपक अडकमोल, राजेश अडकमोल, सुनील अडकमोल यांचे भाऊ होत.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.