मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक सामनाच्या संपादिका सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांचे वडिल व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्भवजी ठाकरे यांचे सासरे श्री. माधव गोविंद पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐
शोकाकुल
साथीदार परिवार चोपडा