‼!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!‼
अग्निवास – ०७|०३ पर्यंत अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – बुध मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
सौर ऋतु वर्षा
ऋतु – ग्रीष्म
मास – आषाढ
पक्ष – शुक्ल
तिथी – पंचमी (०७|०३)
– षष्ठी (२९|०४)
वार – शुक्र (भृगु वासरे)
नक्षत्र – मघा (११|२६)
योग – सिध्दि (२५|५४)
करण – बालव (०७|०३)
– कौलव (१८|०५)
– तैतिल (२९|०४)
चंद्र राशी – सिंह
सूर्य राशी – मिथून
सूर्य नक्षत्र – आर्द्रा (२) वाहन घोडा
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०५
सुर्यास्त – १९|१८
दिन विशेष – घबाड ११|२६ ते २९|०४ पर्यंत
शुभ मुहूर्त .
अभिजित १२|१५ ते १३|०८
अशुभ वेळ
राहूकाळ ११|०५ ते १२|४२
दिशा शूल पश्चिम.
ताराबळ – अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती .
चंद्रबळ – मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुम्भ, मीन .
शिवलिखीत चौघडीया
लाभ ०७|४२ ते ०९|२२
अमृत ०९|२२ ते ११|०२
शुभ १२|४२ ते १४|२१
लाभ २२|०१ ते २३|२१
शुभ २४|४२ ते २६|०२
अमृत २६|०२ ते २७|२२ _____________ *उपासना*
“ॐ श्री कुलदेव्यै नमः ।”
“ॐ शुं शुक्राय नमः ।” *शुभाशुभ दिन*
प्रतिकूल दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
पर्जन्य विचार .
आर्द्रा नक्षत्र वाहन .
२१ जून २०२० रोजी रविवारी रात्री ११|२७ मिनिटांनी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन पर्जन्यसूचक घोडा आहे. नक्षत्र प्रवेश वेळी वरुणमंडल योग होत असून मंगळ, बुध, गुरु, शनि नीर नाडीत आहेत. या नक्षत्राचा पाऊस काही प्रमाणात खंडित होईल आणि सर्वत्र होईल असे दिसत नाही.
दि. २२, २४, २५, २६ पाऊस अपेक्षित.
सुभाषित .
उज्जवलगुणमम्युदितं क्षुद्रो, दृष्टं च कथमपि क्षमते !
दग्ध्वा तनुमपि शलभो दीपं दीपार्चिषं हरति !!
जिस प्रकार एक प्रज्ज्वलित दीपक के प्रकाश को देख कर शलभ (पतंगा) अपने तन को जला कर भी दीपक की ज्योति को बुझा देते हैं, उसी प्रकार नीच और दुष्ट व्यक्तियों में स्वयं हानि उठा कर भी अन्य व्यक्तियों की समृद्धि से ईर्ष्या कर उन्हें हानि पहुंचाने की प्रवृत्ति होती है।*
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.