• Sat. Jul 5th, 2025

आजचे पंचांग, दिनांक २८ जून २०२०, रविवार

श्री विघ्नहर्त्रेः नमः

*अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.*
*आहुती – शुक्र मुखात आहुती.*
*युगाब्द -५१२१*
*संवत -२०७६*
*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .*
*शालिवाहन शके -१९४२*
*संवत्सर – शार्वरी*
*अयन – दक्षिणायन*
*सौर ऋतु  वर्षा*
*ऋतु – ग्रीष्म*
*मास – आषाढ*
*पक्ष – शुक्ल*
*तिथी – अष्टमी (२४|३६)*
*वार – रवि (भानु वासरे)*
*नक्षत्र – उत्तरा (०८|४६)*
*योग – वरीयान (२०|१३)*
*करण – विष्टि (१३|४६)*
         *- बव (२४|३६)*
*चंद्र राशी  – कन्या*
*सूर्य राशी – मिथून*
*सूर्य नक्षत्र – आर्द्रा (३) वाहन घोडा*
*गुरू राशी – मकर*
*गुरू नक्षत्र  उत्तराषाढा (२)*
*सुर्योदय  – ०६|०५*
*सुर्यास्त  –  १९|१९*
————————————
*दिन विशेष –  दुर्गाष्टमी, अमृत ०८|४६ पासून, भद्रा १३|४६ पर्यंत*

*शुभ मुहूर्त .*
अभिजित १२|१५ ते १३|०८

*अशुभ वेळ .*
राहूकाळ  १७|३९ ते १९|१९
_________________________

*दिशा शूल  पश्चिम .*

*ताराबळ –  भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती.*

*चंद्रबळ – मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन .*
_________________________

*शिवलिखीत चौघडीया.*
लाभ   ०९|२३ ते ११|०३
अमृत  ११|०३ ते १२|४२ 
शुभ    १४|२१ ते १६|००
शुभ    १९|१९ ते २०|४०
अमृत  २०|४० ते २२|००
लाभ   २६|०३ ते २७|२४
शुभ    २८|४४ ते ३०|०५ _________________________

         *उपासना*
“ॐ श्री आदित्याय नमः ।”
“ॐ रं रवये नमः ।”
_________________________

       *शुभाशुभ दिन*
*१३ | ४६ पासून चांगला दिवस आहे.*

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.