हार्ट अटॅक, सहज सुलभ उपाय
९९ टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान…💚
साहित्य – पंधरा पिंपळाची पाने घ्या, जी गुलाबी नसावीत. पण हिरवी, कोवळी, चांगली वाढलेली असावी. प्रत्येक पानांचे वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागा सकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी (1/3) एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या…नंतर थंड जागी ठेवा. आपले औषध तयार…!
☕…हा काढा ‘तीन भागात’ प्रत्येक तीन तासांनी सकाळपासून घ्यावयाचा आहे.
💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने ह्रदय पुनः स्वस्थ होते.💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची शक्यता राहात नाही…ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!
या पिंपळकाढ्याचे तीन डोस सकाळी 8.00 वा, 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत….💙डोस घेण्यापूर्वी पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
महत्त्वाचे : 💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत…तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत… मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये.
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी,सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,मनुका,दही, ताक इ. घ्यावे.
(संदर्भ – व्हॉटसअपवरून साभार, वैद्यकीय सल्ला घेऊनच ही उपचार पद्धती वापरावी)