🙏 जय बालाजी 🙏
चंद्रग्रहण माहिती
👉 *दिनांक 5 जुलै 2020 रोजी होणारे चंद्रग्रहण हे *‘छायाकल्प’ स्वरुपाचे असणार आहे छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र बिंबास प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब फक्त पृथ्वीच्या अंधुक, अस्पष्ट व धूसर छायेत प्रवेश करत असते.*
ग्रहणआरंभ-सकाळी-०८:३८
ग्रहणमध्य-सकाळी-०९:५९
ग्रहणमोक्ष-सकाळी-११:२१
पर्व-०२:४३
👉 हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार नसून लंडन, पॅरीस, न्यूयाॅर्क, अर्जेंटिना, स्पेन, मोरोक्को, दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग , लिमा(पेरू), नाईजेरिआ इ. ठिकाणी देखील ‘छायाकल्प’ स्वरुपातच दिसणार आहे. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत यामुळे या ग्रहणाचे नैसर्गिक व जन्मराशी इत्यादीनुसार होणारे परिणाम विचारात घ्यायचे नसतात.
👉कोणालाही किंवा गर्भवती स्त्रियांनी देखील 5 जुलै 2020 या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम व धार्मिक नियम पाळण्याची आवश्यकता नाही.*
👉अधिक माहिती साठी 👈
पं. आलोक महाराज.
ज्योतिषतज्ञ, पुजाकर्म
९८२२४७५७२३