श्री विघ्नहर्त्रेः नमः
‼ दैनिक पंचांग ‼
‼दिनांक ७ जुलै २०२०‼
🔥 अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.
🥄 आहुती मंगळ मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७६
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
⌛ संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – दक्षिणायन
🌤️ सौर ऋतु वर्षा
⛅ ऋतु – ग्रीष्म
🪐 मास – आषाढ
🌗 पक्ष – कृष्ण
🌕 तिथी – द्वितीया (०९|०३)
☀️ वार – मंगळ (भौम वासरे)
🌟 नक्षत्र – श्रवण (२३|५६)
💫 योग – विष्कंभ (२०|३३)
✨ करण – गर (०९|०३)
– वणिज (२१|०७)
🌝 चंद्र राशी – मकर
🌞 सूर्य राशी – मिथून
🌟 सूर्य नक्षत्र – पुनर्वसु (१)
वाहन उंदीर
🪐 गुरू राशी (वक्री) – धनु
🌟 गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (१)
🌅 सुर्योदय – ०६|०८
🌄 सुर्यास्त – १९|१९
🕉 दिन विशेष – भद्रा २१|०७ पासून
✡ शुभ मुहूर्त
अभिजित १२|१७ ते १३|१०
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १६|०१ ते १७|४०
🔅 दिशा शूल उत्तर .
☀ ताराबळ – अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा .
☀ चंद्रबळ – मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन . ___________
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅लाभ ११|०५ ते १२|४३
🔅अमृत १२|४३ ते १४|२२
🔅शुभ १६|०१ ते १७|४०
🔅लाभ २०|४० ते २२|०१
🔅शुभ २३|२२ ते २४|४४
🔅अमृत २४|४४ ते २६|०५
🙏 *उपासना* 🙏
“ॐ गं गणपतये नमः।”
“ॐ भौं भौमाय नमः ।”
*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
आषाढ महिन्यातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जुलै ७, ८, ११, १२, १३
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
जुलै ७
🪒 जावळ मुहूर्त
जुलै ८, ९, १२, १३
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
जुलै ८, ९, १२, १३
🛕 मूर्तीप्राणप्रतिष्ठा मुहुर्त
जुलै ९, १२, १३
🌱 बीज पेरण्यास
जुलै ८,
🚰 कूपनलिका
जुलै ८, ९, १२
✂️ कापणी
जुलै १०, १२, १५, १६
🏞️ बागकाम
जुलै ९, १०, १५, १६
🌦️ पर्जन्य विचार
पुनर्वसु नक्षत्र वाहन
०५ जुलै २०२० रोजी रविवारी रात्री ११|०३ मिनिटांनी सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन उंदीर आहे. नक्षत्र प्रवेश वेळी कुंभलग्न अग्निमंडल योग होत असून गुरु आणि शनि नीर नाडीत आहेत. १ जुलैच्या ऋतु उत्तेजक रवि बुध युतीमुळे या नक्षत्राचा पाऊस अनेक भागात चांगला होईल.
दि. ६, १०, १३, १४ रोजी पाऊस अपेक्षित.
दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.