जामनेर (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील पहुर येथील तेजस ज्वेलर्सचे संचालक महेंद्र रिखबचंदजी लोढा यांचा मुलगा चि. हित लोढा याने लॉर्ड गणेशा स्कुल, जामनेर इयत्ता १० वीच्या CBSE पॅटर्नमध्ये ८५% गुण मिळवून यश संपादन केले आहे. हितला या यशामध्ये शाळेतील शिक्षकवृंद आई, वडील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात आजी आजोबांचा सिहांचा वाटा आहे, असे हितने सांगितले. चि. हितचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. साथीदार ऑनलाइन आणि बाबूजी परिवाराकडून त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।