चोपडा – येथील जयहिंद कॉलनीतील रहिवासी श्रीमती जनाबाई आनंदा नागपुरे (बारी) (वय ७५) यांचे दि. २० जुलै, सोमवार रोजी सायंकाळी ७.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या कलाशिक्षक वसंत व पंकज नागपुरे यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी, सकाळी ९ वाजता काढण्यात आली.
साथीदार ऑनलाइन आणि बाबूजी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.💐