चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तेली समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच हॉटेल विकी राजाचे संचालक बापूदादा उर्फ वसंत शामराव चौधरी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा, दिनांक २६ जुलै २०२० रोजी ११ वाजेला राहत्या घरून काढण्यात आली. परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
शोकाकुल : समस्त तेली समाज
संताजी नवयुवक मंडळ
तेली समाज सेवक ग्रुप
साथीदार आणि बाबूजी परिवाराकडून बापू चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दुःखद : बापूदादा चौधरी यांचे निधन
