‼ !! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!‼
‼🗒️ दैनिक पंचांग 🗒️‼
‼ दिनांक ५ आॅगस्ट २०२०‼
🔥 अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.
🥄 आहुती चंद्र मुखात ०९|३० पासून भौम मुखात आहुती.
” आप सुखी रहे धनधान्य आरोग्य पाये यही कामना !!
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७६
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
⌛ संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – दक्षिणायन
🌤️ सौर ऋतु वर्षा
⛅ ऋतु – वर्षा
🪐 मास – श्रावण
🌗 पक्ष – कृष्ण
🌕 तिथी – द्वितीया (२२|५१)
☀️ वार – बुध (सौम्य वासरे)
🌟 नक्षत्र – धनिष्ठा (०९|३०)
💫 योग – शोभन (२९|०७)
✨ करण – तैतिल (१०|१९)
– गर (२२|५१)
🌝 चंद्र राशी – कुंभ
🌞 सूर्य राशी – कर्क
🌟 सूर्य नक्षत्र – आश्लेषा (१) वाहन मेंढा
🪐 गुरू राशी (वक्री) – धनु
🌟 गुरू नक्षत्र – पूर्वाषाढा (४)
🌅 सुर्योदय – ०६|१८
🌄 सुर्यास्त – १९|११
🕉 दिन विशेष दग्ध २२|५१ पासून
✡ शुभ मुहूर्त
अभिजित १२|१९ ते १३|१०
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १२|४४ ते १४|२१
🔅 दिशा शूल उत्तर
☀ ताराबळ – भरणी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, रेवती .
☀ चंद्रबळ – मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ .
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅 लाभ ०६|१८ ते ०७|५४
🔅 अमृत ०७|५४ ते ०९|३१
🔅 शुभ ११|०८ ते १२|४४
🔅 लाभ १७|३४ ते १९|११
🔅 शुभ २०|३४ ते २१|५८
🔅 अमृत २१|५८ ते २३|२१
🔅 लाभ २७|३१ ते २८|५५ _____________ 🙏 *उपासना* 🙏
“ॐ श्रीविष्णवे नमः”
“ॐ श्रीरामचंद्राय नमः”
“ॐ बुं बुधाय नमः ।”
*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे .
श्रावण महिन्यातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
आॅगस्ट ४, ७, ८, १३, १४
🪒 जावळ मुहूर्त
आॅगस्ट ५, ६, १६
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
आॅगस्ट ५, ६, ८, १६
🏠 वास्तु मुहूर्त
आॅगस्ट ५, ६, १३
🛕 मूर्तीप्राणप्रतिष्ठा मुहुर्त
आॅगस्ट ६, १३, १६
🌱 बीज पेरण्यास
आॅगस्ट ४, ५
🚰 कूपनलिका
आॅगस्ट ४, ५, ६, ७, १३
✂️ कापणी
आॅगस्ट १२, १४, १६
🏞️ बागकाम
आॅगस्ट ५, ६, १२, १४, १६
🌦️ पर्जन्य विचार
दि. ०२|०८|२०२० रोजी रविवारी रात्री ०९|२८ मिनिटांनी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी अग्निमंडल योग असून मेंढा वाहन आहे. बुध, शनि नीर नाडीत आहेत. ३० जुलैची बुध गुरु प्रतियुतिमुळे या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल असे दिसते. मात्र नक्षत्राच्या शेवटी पर्जन्यमान सुधारेल. दि. २, ३, ४, १३, १४, १५ तारखेला पाऊस अपेक्षित आहे.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.