ज्येष्ठ संपादक आनंद अंतरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ या तीनही नियतकालिकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले. या तीनही नियतकालिकांची मोठी छाप असलेले एक युग होते. अभिरूचीसंपन्न , विनोदी, रहस्यमय अशा…
समर्थ सायन्स अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात…
संताजी जगनाडे महाराज मंदिरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीरामनगर येथे आज , ३० ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण अष्टमी हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी ८…
पेण तालुक्यात विविध विकासकामांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग (जिमाका) पेण तालुक्यातील ग्रामपंचायत डोलवी येथे व्यायामशाळा भूमीपूजन, आर-ओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन व ग्रामपंचायत डोलवी व एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री कु. आदिती तटकरे…
समृद्धीमार्ग जोडरस्त्याबाबत शेतकरी संघटनेची सभा
इगतपुरी तालुक्यातील साकुरमध्ये आयोजन नाशिक (साथीदार वृत्तसेवा) इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीमार्ग जोड रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा योग्य मोबदला, एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य, शेतमालाचे दर हे महत्त्वाचे विषय…
आदिवासी महिलांना रोटरी क्लब ऑफ चोपडाने दिली जीवन संजीवनी
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या विविध क्षेत्रात केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागळातील समाजासाठी रोटरीतर्फे…
शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन
शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून…
नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार
चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर…
साहेबराव कानडे यांचे निधन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) धवळी (मध्यप्रदेश) मूळ निवासी हल्ली चोपडा रहिवासी *कै.साहेबराव बारीकराव कानडे* यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्र्वास घेतला. परमेश्र्वर त्यांच्या पवित्र…
जळगावचा युसूफ शाह आणि वरणगावची रिझवान बी साधेपणाने विवाहबंधनात
‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’प्रमाणे बांधली लग्नगाठ जळगाव (साथीदार वृत्तसेवा) येथील अलखैर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी आपले स्वतःचे लग्न शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी वरणगाव येथील…