मुंबईत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
मुंबई (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम, मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथे संपन्न झाली. या सभेत 14 प्रादेशिक विभागाचे वर्तमान अध्यक्ष व सचिव व…
चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…
…तर, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुसह्य करणे आवश्यक
१ आक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगभर पाळला जातो. वाढत्या आरोग्य सेवा, नवनवीन तंत्रज्ञानाने मेडिकल सायन्सची होणारी प्रगती, याच्या परिणामी ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढत आहे. त्याचबरोबर समस्याही वाढत…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मार्गदर्शनपर कार्यक्रमाने साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिक समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमाने चोपडा संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. “कायद्याच्या नवीन तरतूदीनुसार आता मुलं – मुली जर…
माजी मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांचे निधन
धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या,…
बाडमेरच्या दीक्षार्थी बोथरा भगिनींचा चोपड्यात भव्य सत्कार
चोपडा येथे स्थायिक असलेले बोथरा ट्रेडींग कंपनीचे संचालक व दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा यांची पुतणी व बाडमेर (राजस्थान) येथील रहिवासी मुमुक्षु आत्मा आरती बोथरा व निशा बोथरा या भगिनी…
‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’चा पंचविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे (डाॅ. जयपाल पाटील) नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने २५वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली. हा कार्यक्रम सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकताच संपन्न…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळतर्फे जागतिक स्मृतीभ्रंश दिन साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख…
चोपडा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे…
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या समस्त वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. अनिलकुमार द्वारकादास पालीवाल, मुख्य संपादक, साथीदार