• Sun. Jul 6th, 2025

sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क
  • Home
  • करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…

चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…

सुगनमल गुलाबचंदजी जैन यांचे निधन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील बडगुजर पेट्रोलपंप शेजारील चंदागौरी नगर येथील रहिवासी व मूळचे वेळोदे येथील प्रसिद्ध व्यापारी सुगनमल गुलाबचंदजी जैन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २२ मे…

वर्डीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

सह्याद्री फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सह्याद्री फाउंडेशनच्या प्रयत्नांनी वर्डी गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. यापूर्वीही सह्याद्री फाउंडेशनने बाराशे…

आजचे पंचांग

*** *‼ श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼***  *पंचांग* *दिनांक २३ मे २०२०* *अग्निवास* अग्निवास पृथ्वीवर नाही. *आहुती* – सूर्य मुखात आहुती. *युगाब्द*-५१२१*संवत* -२०७६*भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२**शालिवाहन शके* -१९४२*संवत्सर*…

२३ मे २०२०, शनिवारचे दैनिक राशिमंथन

मेष राशीआजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. आपल्या मुलांना आज वेळेचा…

हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सला व्याज माफी

रसायनी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद रायगड – (साथीदार वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची नवी दिल्ली येथे शुक्रवारी दि. २२ मे रोजी बैठक झाली. या महत्त्वाच्या…

शेतकऱ्यांच्या मदतीला धावले अधिकारी! शेतकरी कृती समितीने मानले आभार

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील कृषी विभागातील सारे अधिकारी एका हाकेवर मदतीला तत्पर असल्याचा अनुभव या तीन दिवसात आला. यात कृषी सचिव ते कृषी सहाय्यक यांनी मोलाची मदत शेतकऱ्यांना केली…

मराठेगांव येथे करोनामुळे मोजक्याच नातेवाईकात पार पडला आदर्श विवाह!

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील मराठे गाव येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिणी मराठा समाजातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दि.१२ मे रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. धुळे येथील कै. ओंकारराव…

मालापूर गुळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी साकडे

शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील गूळ नदीच्या काठावरील वडती, विष्णापूर, आडगाव, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा, तावसे खु, माचला, घुमावल खु, खडगाव, गोरगावले बु, गोरगावले खु…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.