सहकार भारतीच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रहासभाई गुजराथी यांची निवड
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चंद्रहासभाई गुजराथी यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड ही महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे साईचरणी संपन्न झाली. या…
फेस्कॉम जिल्हा संघटक डोंगरेनी घेतली खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट
पुणे (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्हा फेस्कॉम संघटक श्री प्रमोद डोंगरे यांनी येथील एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उभयतांनी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणार्थ केंद्र सरकारच्या…
चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्र विषयावर प्रश्नमंजुषा व प्रज्ञाशोध स्पर्धेचे यशस्वी आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी भौतिकशास्त्र विषयावर “प्रश्नमंजुषा स्पर्धेचे”, तसेच दि. १९ सप्टेंबर २०२४…
चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली ‘आकांक्षा’ कथेवर सविस्तर चर्चा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’…
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उन्मेशदादा आपण पुढाकार घ्यावा
गणेशपुर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी————————————–नरभक्षक बिबट्याची 9 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या शूटआऊट घटनेची पुनरावृत्तीची गरज————————————-चाळीसगाव (साथीदार वृत्तसेवा) गेल्या 14 तारखेला सायंकाळी सात वाजता अनिल (रिंकेश) नंदू मोरे (वय 14 ) या…
आज चोपड्यात शिवस्वराज्य यात्रा
चोपडा (प्रतिनिधी) शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख व खासदार अमोल कोल्हे हे…
ज्येष्ठांनी समाजात मैत्री भाव निर्माण करावा
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी. चौधरी यांचे आवाहन लासूर (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिकांनी समाजामध्ये मैत्री भाव निर्माण करावा. आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे, असे आवाहन सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी.…
साक्री होणार सोलर एनर्जी हब महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
– उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार – महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट मुंबई/धुळे (साथीदार वृत्तसेवा) महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा…
नेपाळमध्ये महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला भीषण अपघात, १४ मृतदेह हाती (Bus accident in nepal)
Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या अपघाताबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचे…
नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा
जळगांव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व…