जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शिक्षक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी जळगाव कार्यालय येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भोळे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जळगाव जिल्हा शिक्षक आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रंजनाताई पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, शिक्षक आघाडी उपाध्यक्ष पी. एस. सोनवणे, राहणे सर व भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षक उपस्थित होते.