• Sat. Jul 5th, 2025

कृषीवार्ता

Latest Agriculture News

  • Home
  • महात्मा गांधी यांच्या तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा

महात्मा गांधी यांच्या तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा

इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांचे प्रतिपादन जळगाव (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला, तर जगातील अशांतता दूर…

चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उन्मेशदादा आपण पुढाकार घ्यावा

गणेशपुर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी————————————–नरभक्षक बिबट्याची 9 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या शूटआऊट घटनेची पुनरावृत्तीची गरज————————————-चाळीसगाव (साथीदार वृत्तसेवा) गेल्या 14 तारखेला सायंकाळी सात वाजता अनिल (रिंकेश) नंदू मोरे (वय 14 ) या…

सरपंच क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

पुणे (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे येथे दिनांक २ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान सरपंच क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण…

चोपडा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत आठ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे धनादेश आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते…

भारतीय किसान संघ करणार ८ सप्टेंबरला देशव्यापी धरणे आंदोलन

शेतकऱ्यांच्या शेतमालाला लाभकारी मूल्य मिळावे ही प्रमुख मागणी जळगाव (साथीदार वृत्तसेवा) शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित फायदेशीर किंमत (लाभकारी मूल्य) साठी भारतीय किसान संघाकडून दि. ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार…

मोसंबी फळपिक विमा संरक्षित रक्कम तातडीने अदा करावी

खासदार उन्मेषदादा पाटील यांची मागणी जळगाव (साथीदार वृत्तसेवा) मतदारसंघातील एक प्रमुख फळ पीक म्हणून मोसंबी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि करीत आहेत. प्रधानमंत्री फसल बीमा योजना…

समृद्धीमार्ग जोडरस्त्याबाबत शेतकरी संघटनेची सभा

इगतपुरी तालुक्यातील साकुरमध्ये आयोजन नाशिक (साथीदार वृत्तसेवा) इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीमार्ग जोड रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा योग्य मोबदला, एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य, शेतमालाचे दर हे महत्त्वाचे विषय…

शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून…

चोपडा बाजार समिती १२ ते १७ सप्टेंबरपर्यंत बंद

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे दिनांक 12/09/2020 ते 17/09/2020 पर्यत सहा दिवस मार्केट कमेटी मधील भुसार मालाचे व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत, चोपडा तालुक्यातील…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.