• Sat. Jul 5th, 2025

कृषीवार्ता

Latest Agriculture News

  • Home
  • ‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषीच्या विविध योजनांचा शुभारंभ शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला…

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणा-यांवर कारवाईचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

कृषि विद्यापीठातील धक्कादायक प्रकारची गंभीर दखल मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड १९’ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.…

चोपडा येथील शेतकऱ्यांचा कापूस धरणगाव येथील जीनमध्ये मोजला जाणार

शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश; प्रशासनाचे पत्र प्राप्त शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश….चोपडा येथील रोजच्या काही शेतकऱ्यां चा धरणगाव येथील एका जिन मध्ये कापूस मोजला जाईल. …एस बी…

सदोष बियाणे तक्रारीची तातडीने तपासणी करावी

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश; अधिकाऱ्यांची समिती गठीत मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने…

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकरीता भावांतर योजना लागू करा

आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी——————————————–चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी…

बनावट खतांच्या साठ्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

आमदार मंगेश चव्हाण यांची गृहमंत्री – कृषिमंत्री यांच्याकडे मागणीचाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी करण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. दोन दिवसांपूर्वी बनावट खतसाठा सापडला होता. या…

मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्या

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हरित सातपुडा अभियान’ राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून मृदा, जल आणि वृक्ष…

शासकीय भावाप्रमाणे मका आणि ज्वारी खरेदीचा चोपड्यात शुभारंभ

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील शेतकी संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते मका आणि ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मका हा प्रतिक्विंटल १७६० रुपयेप्रमाणे हेक्टरी…

चोपड्यात सात जूनपर्यंत भाजीपाला मार्केट बंद राहणार

करोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने असोसिएशनचा निर्णयचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. चोपड्यातही करोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, येथील…

जिल्ह्यातील बिगर शिधापत्रिका धारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जूनपर्यंत नावनोंदणी करावी

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन २०२० या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती ५ किलो मोफत…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.