चोपडा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे…
चोपडा महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्र विषयावर प्रश्नमंजुषा व प्रज्ञाशोध स्पर्धेचे यशस्वी आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी भौतिकशास्त्र विषयावर “प्रश्नमंजुषा स्पर्धेचे”, तसेच दि. १९ सप्टेंबर २०२४…
चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली ‘आकांक्षा’ कथेवर सविस्तर चर्चा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’…
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे कमला नेहरू वसतिगृहात वह्या वाटप
चोपडा (साथीदार वृत्तसेवा): ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाने, अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मगन…
रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे “जगणं सुंदर आहे” या विषयावर रसिक श्रोत्यांसाठी आज व्याख्यानाची मेजवानी
. चोपडा : रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडेकर रसिक श्रोत्यांसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्रशांत देशमुख ( रायगड ) यांचे “जगणं सुंदर आहे” या विषयावर…
चोपडा महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात A+ मानांकन
उत्तर महाराष्ट्रासह चोपडयाच्या शिरपेचात महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेद्वारा (नॅक) तिसऱ्या सायकल साठी…
पंकज पालीवाल यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
पाचोऱ्यात एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पाचोरा (साथीदार वृत्तसेवा) पाचोरा पंचायत समिती पुरस्कृत तालुकास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१’ यावर्षी पालिवाल समाजाचे युवा कार्यकर्ते पंकज राधेश्याम पालिवाल यांना जळगाव जिल्हा…
मुलांना नेहमी आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्या
पोलिस निरीक्षक देविदास कुनकर यांचे आवाहन कै.दगाजिराव बोरसे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामीण क्रीडा मंडळ वेळोेदे व तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी, नामवंतांचा सत्काराचा कार्यक्रम चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा…
तेली समाजाकडून शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस…
तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर येथे चहार्डी येथील श्री. अनिल तुळशीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ विजयाबाई…