शिक्षक दिनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक सन्मान सोहळा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय आयोजित चोपडा तालुक्यातील १७ शिक्षकांचा गौरव सोहळा शिक्षक दिनी संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी बी पवार सर (मा प्राचार्य) होते. यावेळी प्रा…
जिल्हा शिक्षक आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र चौधरी चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शिक्षक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी जळगाव कार्यालय येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भोळे उपस्थितांना मार्गदर्शन केले.…
सेवा शिक्षक मंडळाचे तालुकास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील सेवा शिक्षक मंडळातर्फे गत २० वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल म्हणून सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर व कुटंबिय यांच्याकडून कै.…
समर्थ सायन्स अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात…
नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार
चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर…
राज्यातील १०१ शाळांनी मान्यतेविनाच लाटले अनुदान!
केंद्र सरकारच्या पडताळणी मोहिमेत बाब उघड नवी दिल्ली – (साथीदार वृत्तसेवा) देशभरातील शाळांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर आणण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील १०१…
निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून…
चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने आयोजन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका व शहर कार्यकारणी यांच्यावतीने 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या…
चोपडा ‘एसएसपीआयटी’ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन व्यवस्थापनाने नुकतीच याबाबतची माहिती एका पत्रकार…
मयुर व सोनाली ललवानी दोघांची इंजिनीअरिंगमध्ये बाजी
शहादा – (साथीदार वृत्तसेवा) येथील मित्तल फायर्बसचे सेक्रेटरी श्यामलाल रतनलाल ललवानी यांची मुलगी आणि मुलगा यांनी इंजिनियरिंग व अर्किटेक्ट मध्ये बाजी मारली. मयुर श्यामलाल ललवानी यांनी काँम्प्युटर इंजिनियरिंग तिसऱ्या वर्षात…