यशस्वी भव : क्रांती जैनला १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण
गणिताची प्राध्यापक होण्याची इच्छाचोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील गणेशकॉलनीतील रहिवासी सौ. शोभा सुरेश सांखला यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. क्रांती जैन ही ८७.६१% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले…
यशस्वी भव : नेतल जैनचे १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश
अकाउंट विषयात ९९ गुण; सीए होण्याचा मानस चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नवकार फूड्सचे संचालक सुनील भवरलाल जैन यांची मुलगी व महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. नेतल सुनील जैन हीने १२…
नववी, दहावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत लेखन साहित्य व पाठयपुस्तके द्यावी
चोपड्यात भाजपचे तहसीलदारांना निवेदन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोरोना महामारीमुळे मजुरांचे हातचे काम गेले आहे, तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यावर आपत्ती कोसळल्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे…
यशस्वी भव : सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत हितचे घवघवीत यश
जामनेर (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील पहुर येथील तेजस ज्वेलर्सचे संचालक महेंद्र रिखबचंदजी लोढा यांचा मुलगा चि. हित लोढा याने लॉर्ड गणेशा स्कुल, जामनेर इयत्ता १० वीच्या CBSE पॅटर्नमध्ये ८५% गुण मिळवून…
नंदुरबारला १५ व १६ जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार याचे मार्फत जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ…
व्यावसायिक अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात…
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
२९ आणि ३० जून दोन दिवस उपक्रम जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव आणि लघु उद्योग भारती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने २९ व…
मोफत कल चाचणी व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
रोटरी क्लब व एसएसएस मेंटोरचा उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) इयत्ता आठवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावे, याचा निर्णय घेता यावा. यासाठी उपयुक्त, साहयभूत ठरणाऱ्या मोफत…
चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठीची सक्ती
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा…
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअर पोर्टल कार्यान्वित
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाइन करिअर पोर्टल सुरू केले आहे. राज्यात कोविड -१९ चा संसर्ग…