‘लाल परी’मुळे अनेकांची आपल्या कुटुंबाशी भेट
जिल्ह्यातून १५ हजार मजुरांना सोडले; राज्याच्या सीमेवर पोहोचविले नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाउनमुळे अडकेलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’द्वारे जिल्ह्यातून 18…
मान्सून काळात कुठलीही वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्त राजाराम माने यांची सूचना नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) आगामी मान्सून काळात परिस्थितीचा अंदाज कुठल्याही प्रकारची वित्त व जीवितहानी होणार…
नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत बससेवा २२ मे पासून सुरू होणार
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग असलेला रुग्ण नसल्याने २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश…
जळगाव जिल्ह्यात रुग्णांचा आकडा तीनशेपार; एकवीस नवीन करोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ रुग्ण जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून,…
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रुग्ण करोनामुक्त; अखेरचे दोन रुग्ण उपचाराअंती घरी परतले
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील ६८ वर्षीय महिला व नटावद येथील ३१ वर्षीय पुरुष असे अखेरचे दोन कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना…
जळगाव जिल्ह्यात आणखी अठरा करोनाबाधित; पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २९७ वर
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवार सायंकाळी प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८…
करोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील ६६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (containmement zone) म्हणून घोषित करण्यात आलेले असून जिल्ह्यात असे एकूण 66…
जिल्ह्यात पुन्हा तेरा करोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या २७९ वर
भडगावातील बारा, तर भुसावळमधील एकाचा समावेश जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या ४८ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी दि.…
ई-पासबाबत राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार : भाजपा आमदार नितेश राणे यांचा आरोप
सिंधुदुर्ग : (साथीदार वृत्तसेवा) देशात करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या काळात अनेकांना आपल्या मूळ घरी परतण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या वर…
महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला, राज्य सरकारचा निर्णय. तामिळनाडू, पंजाब सामील झाले आहेत
लॉकडाऊन 4.0 मार्गदर्शक तत्त्वे व नियम कोरोनाव्हायरस इंडिया लॉकडाउन एक्सटेंशन लाइव्ह अपडेट्स: सरकारने आज लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याची अपेक्षा असल्याने महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मिझोरममध्ये 31…